Join us  

काजल अग्रवालने शेअर केले अंडरवॉटर रोमान्स करतानाचे फोटो, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले नवदाम्पत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 2:36 PM

1 / 8
सध्या सोशल मीडियावर याच फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2 / 8
काजल अग्रवाल पती गौतम किचलूसोबत मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत.
3 / 8
शेअर केलेल्या या नवीन फोटोंमध्ये ती स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.
4 / 8
काजल यावेळी बोल्ड बिकिनीमध्ये दिसत असून पहिल्यांदाच तिने इतका बोल्ड फोटो शेअर केला आहे.
5 / 8
काजल आणि गौतम या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकुळ घालत आहेत.
6 / 8
काजल चाहत्यांना तिच्या हनिमूनदरम्यान ती एन्जॉय करत असलेले सगळे आनंदाचे क्षण चाहत्यांसह शेअर करत आहे.
7 / 8
बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने 30 ऑक्टोबरला बिझनेसमन गौतम किचलूसोबत लग्न केले.
8 / 8
काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत.
टॅग्स :काजल अग्रवाल