Join us  

सिरीयलमधील शनाया की रिअल लाईफ ईशा..? रिषीची पसंती कोणाला.. जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 1:07 PM

1 / 10
ईशा केसकर
2 / 10
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ईशाने आपले काही फोटो शेअर केले आहे.
3 / 10
ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
4 / 10
ईशा खऱ्या आयुष्यातही किती बोल्ड आहे हे या फोटोसमधून दिसते.
5 / 10
ईशाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांनी प्रचंड भावला आहे.
6 / 10
इतकेच नव्हे तर ईशाने तीचे आणि ऋषीचे वर्क फ्रॉम होम इंजॉय करतानाचे फोटो देखील शेअर केले आहे.
7 / 10
ईशा आणि ऋषी किती रोमॅंटिक आहेत ते या फोटोंमध्ये दिसून येते.
8 / 10
ऋषी ईशाच्या जीवनातील खास व्यक्ती असल्याचेही तिने सांगितले होते
9 / 10
सोशल मीडियावर ईशा आणि ऋषीचे अनेक चाहते आहेत.
10 / 10
ईशा आणि ऋषी सातत्याने त्यांच्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
टॅग्स :बॉलिवूडईशा केसकरऋषी सक्सेना