Join us

सनी लिओनीने शेअर केले हॉट बिकनी फोटो

By admin | Updated: March 22, 2017 21:57 IST

आपल्या हॉट, बोल्ड, मादक अदांसाठी नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - आपल्या हॉट, बोल्ड, मादक अदांसाठी नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सध्या सनी लिओनी मॅक्सिकोमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या वेळी तिनं बिकिनी लूकमधले फोटो शूट केलं असून, त्याचे फोटो तिनं इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. याशिवाय तिनं एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनीचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. अल्पावधीत तिने इथे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.