Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोफत चिकन संजू बाबा

By admin | Updated: February 24, 2016 00:00 IST

दरम्यान छप्पन्न वर्षीय संजय दत्तची शिक्षा संपण्याच्या आठ महिने अगोदर सुटका होणार आहे.साधारण ६ वर्षापुर्वी स्वत संजय दत्तने ...

दरम्यान छप्पन्न वर्षीय संजय दत्तची शिक्षा संपण्याच्या आठ महिने अगोदर सुटका होणार आहे.

साधारण ६ वर्षापुर्वी स्वत संजय दत्तने या चिकनची रेसेपी हॉटेलच्या मालकाला दिली होती संजय दत्त च्या आवडीची चिकनची थाळी आहे.

हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत ‘चिकन संजू बाबा‘ ही थाळी मोफत देणार आहे.

अभिनेता संजय दत्त उद्या (गुरुवारी २५) सकाळी साडेनऊ वाजता येरवडा तुरुंगातून सुटका होणार असल्यामुळे हॉटेल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ही थाळी ग्राहकांना मोफत देणार आहे.

दक्षिण मुंबईमधील नूर मोहम्मदी हॉटेल चिकन संजू बाबा ही थाळी ग्राहकासाठी मोफत देणार आहे. त्याची काही छायाचित्रे.