बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ताचे ग्लॅमरस फोटो होताहेत व्हायरल, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 18:41 IST
1 / 7कोरोना व्हायरसमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.2 / 7बॉलिवूड सेलिब्रेटी सातत्याने आपल्या चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत.3 / 7सयानी गुप्ताने सेकंड मॅरिज डॉट कॉममधून करियरची सुरूवात केली होती.4 / 7सयानी गुप्ताला अभिनयाशिवाय गायनाचीदेखील आवड आहे.5 / 7सयानी गुप्ता ‘वेअर द विंड ब्लोज’ सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.6 / 7‘वेअर द विंड ब्लोज’ चित्रपटाचे शूटिंग सात लोकांच्या टीमने हिमालयाच्या पर्वतावर 26 दिवसात केली आहे.7 / 7सयानी गुप्ता या चित्रपटाची को प्रोड्युसर आहे. तसेच सयानी ट्रेंडहून हटके भूमिका करण्यासाठी ओळखली जाते.