Join us  

PHOTOS: एली अवराम ग्लॅमरस फोटोमुळे आली चर्चेत, तिच्या अदा पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:53 PM

1 / 7
अभिनेत्री एली अवराम नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
एली अवरामचे इंस्टाग्राम बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
एली अवराम लाल ब्रॅलेटवर ब्लेझर आणि शॉर्ट्समध्ये सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोमध्ये, एली एका सोफ्यावर बसून हलक्या जांभळ्या रंगाच्या वन-पीस ड्रेसमध्ये किलर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, एली अवरामने 2013 मध्ये 'मिकी व्हायरस' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
यानंतर तिने 'उंगली', 'किस किसको प्यार करूं', 'मलंग', 'नाम शबाना', 'वन नाइट स्टँड' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
एली अवरामही छोट्या पडद्यावर दिसली आहे, ती 'बिग बॉस'च्या 7 व्या सीझन, 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' सारख्या अनेक शोमध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :एली अवरामबॉलिवूड