Join us  

PHOTOS : गायतोंडे को बुलाओ...! ‘दृश्यम २’ फेम इशिता दत्ताचे BOLD फोटो अन् चाहत्यांच्या कमेंट्स...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:13 AM

1 / 9
अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट तुफान गाजला. यात अजयच्या मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ता पुन्हा चर्चेत आली आहे.
2 / 9
होय, इशिता दत्ताने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.
3 / 9
सॅटीनच्या स्टायलिश गाऊनमध्ये तिने बॅकलेस पोझ दिल्या आहेत. इशिताचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते अगदी सैराट झाले आहेत.
4 / 9
होय, इशिताने हे फोटो शेअर केलेत आणि चाहत्यांना एकदम दृश्यम आठवला. मग काय... इशिताच्या फोटोंवर एकापेक्षा एक मजेशीर, भन्नाट कमेंट्स पाऊस पडला.
5 / 9
असली बोल्ड आहेस, म्हणूनच तर सॅम तुझ्या पाठी पडला, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
6 / 9
हेच दृश्य... आणि दृश्यममुळे सॅमची हत्या केली आणि आम्हाला वाटलं की सॅमची चूक आहे..., अशी कमेंट करत एका युजरने इशिताची मजा घेतली आहे.
7 / 9
गायतोंडेला बोलवा, अशी एक कमेंटही कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळते आहे. एकंदर काय, इशिताच्या फोटोंमुळे चाहत्यांना पुन्हा एकदा सॅम, दृश्यम आठवला आहे.
8 / 9
इशिताने २०१२ मध्ये तेलगू चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. इशिता ही मिस इंडिया व बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे.
9 / 9
‘दृश्यम’, ‘दृश्यम २’ या चित्रपटात इशिताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशिता दत्ता सोशल मीडियावर सक्रीय असते.
टॅग्स :दृश्यम 2बॉलिवूडअजय देवगण