Join us  

'पुष्पा' फेम Allu Arjunच्या पत्नीला पाहिलंत का?, सौंदर्याच्या बाबतीत श्रीवल्लीलाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 1:09 PM

1 / 10
अल्लू अर्जुन प्रसिद्ध तेलुगू अभिनेता चिरंजीवीचा पुतण्या आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी अतिशय सुंदर आणि यशस्वी व्यावसायिक महिला आहे.
2 / 10
स्नेहा ही व्यापारी केसी शेखर रेड्डी आणि कविता रेड्डी यांची मुलगी आहे. स्नेहाचे वडील इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक टेक्नॉलॉजी (SIT) चे अध्यक्ष आहेत.
3 / 10
स्नेहा रेड्डी व्यवसाय सांभाळते आणि कुटुंबाला पूर्ण वेळ देते.
4 / 10
स्नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. स्नेहाचे इंस्टाग्रामवर ७.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.
5 / 10
स्नेहा अनेकदा अल्लू अर्जुन आणि तिच्या दोन मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते.
6 / 10
स्नेहा आता सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनली आहे. सुंदर आणि ग्लॅमरस असण्यासोबतच ती खूप हुशार देखील आहे.
7 / 10
अमेरिकेत राहून स्नेहा रेड्डी संगणकशास्त्रात पदवी मिळवली आहे.
8 / 10
अल्लू आणि स्नेहा यांची पहिली भेट अमेरिकेत मित्राच्या लग्नात झाली होती.
9 / 10
दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते.
10 / 10
आधी मैत्री मग प्रेम आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
टॅग्स :अल्लू अर्जुन