Join us  

PHOTOS: पुनीत पाठक आणि निधी सिंगच्या लग्नातील INSIDE फोटो पहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 7:15 PM

1 / 7
'खतरों के खिलाडी ९'चा विजेता पुनीत पाठक अलीकडेच निधी मूनी सिंगसोबत लग्नबेडीत अडकला आहे. (Photo Instagram)
2 / 7
पुनीत पाठक आणि त्याच्या पत्नीचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(Photo Instagram)
3 / 7
गेल्या २६ ऑगस्टला पुनीत व निधीचा साखरपुडा झाला होता. (Photo Instagram)
4 / 7
टीव्ही शो 'झलक दिखला जा' च्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यानंतर हे दोघे टीव्ही शो 'दिल है हिंदुस्तानी' मध्ये एकत्र दिसले.(Photo Instagram)
5 / 7
पुनीत फिल्म इंडस्ट्रीतील मोठा कोरिओग्राफर आहे. अभिनेता अशीही त्याची ओळख आहे. (Photo Instagram)
6 / 7
पुनीत ‘खतरों के खिलाडी ९’चा विनर होता. एबीसीडी, नवाबजादे अशा सिनेमात त्याने काम केले आहे. (Photo Instagram)
7 / 7
अलीकडेच पुनीत पाठकने सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचे 'भुला' गाणे दिग्दर्शित केले. (Photo Instagram)
टॅग्स :पुनित पाठक