Join us  

मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरत होती प्रसिद्ध अभिनेत्री, मीडियाचे कॅमेरे बघताच लपवला चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 3:11 PM

1 / 8
नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली आणि तिथेच मीडियाच्या कॅमे-यांनी तिला घेरले.
2 / 8
पब्लिसिटीत राहण्यासाठी एकही संधी न सोडणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री होती उर्वशी रौतेला.
3 / 8
अनेकदा पोजवर पोज देण्यासाठी एक्सायटेड असणा-या उर्वशीला नेमके झाले तरी काय हेच कळत नव्हते.
4 / 8
मात्र मीडियासमोर ती विचित्र वागत असल्याचे तिचेच तिला जाणवले आणि मीडियाला पोज दिल्या.
5 / 8
अनेकदा महागड्या फॅशनमुळे ती चर्चेत असते.
6 / 8
स्टायलिश ड्रेसिंगमध्ये एक से बढकर एक पोज देताना ती दिसते.
7 / 8
उर्वशीला लाइमलाइटमध्ये राहायलाही आवडते.
8 / 8
त्यामुळे ती जिथे जाते तिथे मीडियाचे कॅमे-यांना आकर्षित करते.
टॅग्स :उर्वशी रौतेला