Join us

रेड कार्पेटवर दिसला स्वरा. वाणी आणि जॅकलिनचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

फेमिना ब्यूटी अॅवॉर्ड्स 2017 नुकतेच पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी बी टाऊनमधल्या अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अभिनेत्रींच्या उपस्थितींनी अॅवॉर्ड सोहळ्याला चार चाँद लागले होते.

फेमिना ब्यूटी अॅवॉर्ड्स 2017 नुकतेच पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी बी टाऊनमधल्या अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अभिनेत्रींच्या उपस्थितींनी अॅवॉर्ड सोहळ्याला चार चाँद लागले होते. स्वरा भास्करने हटके अंदाजात एंट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले.वाणी कपूर ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये हॉट दिसत होती.जॅकलिन नेहमीच्या आपल्या बबली अंदाजात आली होती.शिल्पाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.शमिता शेट्टीने कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.श्रद्धा कपूर ही या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी आली होती.