priya bapat visit facebook office
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:16 IST
प्रिया बापट नुकतीच मुंबईतील फेसबुकच्या हेडक्वारर्टरला भेट देऊन आली आहे. या भेटीदरम्यान प्रियाने फेसबुकच्या आॅफिसची सैर केली. तर आपल्या बबली अंदाजामध्ये खुप सारी धमाल देखील केली.
priya bapat visit facebook office
प्रिया बापट नुकतीच मुंबईतील फेसबुकच्या हेडक्वारर्टरला भेट देऊन आली आहे. या भेटीदरम्यान प्रियाने फेसबुकच्या आॅफिसची सैर केली. तर आपल्या बबली अंदाजामध्ये खुप सारी धमाल देखील केली.यलो कलरच्या सायकल सोबत उभी असलेली प्रिया ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत आहे. फेसबुकच्या आॅफिसमध्ये फोटो पोझ देताना चुलबुली प्रिया... फेसबुकच्या आॅफिसमध्ये प्रियाने यम्मी फुडवर ताव मारण्याची मजा लुटली.. फेसबुक आॅफिसच्या आतील अप्रतिम इंटेरिअर....