Van Heusen + GQ Fashion Night
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:19 IST
मुंबईत एक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो ला अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, कुणाल कपूर, फरहान अख्तर आणि आमीर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो अनिल कपूर यांनी रॅम्पवर केलेला डान्स. अनिल कपूर यांनी रॅम्पवॉक दरम्यान खूपच धमाल मस्ती केली.
Van Heusen + GQ Fashion Night
मुंबईत एक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो ला अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, कुणाल कपूर, फरहान अख्तर आणि आमीर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो अनिल कपूर यांनी रॅम्पवर केलेला डान्स. अनिल कपूर यांनी रॅम्पवॉक दरम्यान खूपच धमाल मस्ती केली. अनिल कपूर रॅम्पवॉक दरम्यान डान्स करताना. अनिल कपूर यांनी आपल्या हटके स्टाइलमध्ये रॅम्पवर अशी एन्ट्री घेतली आणि सगळ्यांचे लक्ष वेधले. कुणाल कपूर यांने सुद्धा रॅम्पवॉक केला. कुणाल कपूर भलताच हॅंडसम दिसता होता. फरहान अख्तरचा रॅम्पवरचा लूक सगळ्यात हटके होता. आमीर खान दंगलमधल्या त्याच्या दोन सह कलाकार फतिमा सना शेख आणि सनया यांच्यासोबत दिसला. हर्षवर्धन कपूरही याठिकाणी उपस्थित होता.