Join us  

Vaani Kapoor Photos: चमचमत्या सिल्व्हर ड्रेसमधील 'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या फोटोंनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:23 PM

1 / 7
वाणी कपूर बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच वाणीने सिल्व्हर रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
सोशल मीडियावर वाणी कपूरच्या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
वाणी कपूरने आपल्या अभिनय आणि लूक्सने चाहत्यांना भुरळ घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
वाणी कपूरचा जन्म २३ ऑगस्ट, १९९२ साली दिल्लीत झाला.(फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
वाणी कपूरचे इंस्टाग्रामवर जवळपास ४.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :वाणी कपूर