Join us  

उर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 7:45 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करते असते. अलीकडेच उर्वशीने तिचे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.(Photo Instagram)
2 / 9
उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वीच हे हॉट फोटोशूट केले होते. त्यात फक्त तिने फक्त शर्ट घातलेला दिसतोय. (Photo Instagram)
3 / 9
निळ्या रंगाच्या शर्टमधले तीन वेगवेगळ्या पोझमधले फोटो उर्वशीने इन्स्टावर शेअर केले आहे. (Photo Instagram)
4 / 9
उर्वशीच्या या फोटोशूटवर संमिश्र प्रतिक्रिया फॅन्सकडून आल्या. काहींना तिचे हे फोटोशूट आवडले तर काहींनी तिला ट्रोल केले.(Photo Instagram)
5 / 9
एका यूजरने या फोटोशूटवर कमेंट करताना लिहिले, कपडे कहां गए दीदी के. (Photo Instagram)
6 / 9
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.(Photo Instagram)
7 / 9
साहब द ग्रेट सिनेमातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)
8 / 9
भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. (Photo Instagram)
9 / 9
उर्वशी रौतेला फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. (Photo Instagram)
टॅग्स :उर्वशी रौतेला