Join us

या चित्रपटांनी सलमान खानला बनवले सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले आहे. अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगणे आणि त्याचा शिकारीसाठी वापर केल्याचा सलमानवर आरोप होता. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. जाणून घेऊया सलमानच्या हिट चित्रपटांविषयी...

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले आहे. अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगणे आणि त्याचा शिकारीसाठी वापर केल्याचा सलमानवर आरोप होता. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. जाणून घेऊया सलमानच्या हिट चित्रपटांविषयी...हम आपके है कौनमैंने प्यार कियाबजरंगी भाईजानदबंगवॉण्टेडरेडीदबंगतेरे नामएक था टायगर