Join us  

ग्लॅमर आणि बोल्डनेसमध्ये सर्वांना टक्कर देते सनी लिओनी, 'बिग बॉस'नंतर तिच्यासाठी खुले झाले बॉलिवूडचे दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 7:55 PM

1 / 7
सनी लिओनी जेव्हा एडल्ड इंडस्ट्रीत होती तिथे ती नंबर वन होती आणि आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून तिने एन्ट्री केली. (Photo Instagram )
2 / 7
इंस्टाग्राम व सोशल मीडियावर सनी लिओनीची फॅन फॉलोव्हिंग जास्त आहे. (Photo Instagram )
3 / 7
वयाच्य 39व्या वर्षातही सनी लिओनी एकदम फिट आहे. ती फिट राहण्यासाठी योग, वर्कआऊट करत असते. (Photo Instagram )
4 / 7
एक्टिंग व प्रोडक्शन हाऊसशिवाय सनी लिओनीचे स्वतःचे कॉस्मेटिक ब्रॅण्डदेखील आहे. (Photo Instagram )
5 / 7
पॉर्न इंडस्ट्रीनंतर ती बिग बॉसमध्ये दिसली. त्यानंतर ती महेश भटच्या जिस्म 2 सिनेमात आणि इतर सिनेमात झळकली. (Photo Instagram )
6 / 7
सनीने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram )
7 / 7
सनीने 'एक पहेली-लीला', वन नाइट स्टैंड, रागिनी एमएमएस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram )
टॅग्स :सनी लिओनी