Join us  

मुलगी सुहानासाठी शाहरुख खानची पत्नी गौरी बनली फोटोग्राफर, पहा हे फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 5:21 PM

1 / 7
शाहरूख खानची मुलगी सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असते.
2 / 7
सुहानाने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. पण ती सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही.
3 / 7
सुहानाचा फोटो समोर आला जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
4 / 7
सुहानाच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. फोटोंमध्ये सुहानाचा नो मेकअप लूक पहायला मिळतो आहे.
5 / 7
सुहानाचे हे फोटो गौरी खानने क्लिक करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 7
फोटोत सुहाना विना मेकअप दिसते आहे. फोटो शेअर करत गौरीने लिहिले की, नो हेअर, नो मेकअप फक्त माझी फोटोग्राफी
7 / 7
तर सुहानाने फोटो शेअर करत लिहिले की माझ्या आईने फोटो क्लिक केले आहेत.
टॅग्स :सुहाना खानगौरी खान