Join us  

Sonali Bendre : हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; राहतो लाईमलाईटपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:46 AM

1 / 11
उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांचा संगम असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. (Photo Instagram )
2 / 11
९० च्या काळात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत सोनालीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. (Photo Instagram )
3 / 11
गेल्या काही काळात सोनालीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, कायम ती नेटकऱ्यांचं चर्चेत येत असते.(Photo Instagram )
4 / 11
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.(Photo Instagram )
5 / 11
सध्या सोनालीसह तिचा लेक चर्चेत येत आहे. सोनालीचा मुलगा आता चांगलाच मोठा झाला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (Photo Instagram )
6 / 11
सोनालीच्या मुलाचं नाव रणवीर असं असून तो कलाविश्वापासून दूर आहे.(Photo Instagram )
7 / 11
रणवीर सोशल मीडियावर सक्रीय असून तो त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. (Photo Instagram )
8 / 11
सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, रणवीर लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो.
9 / 11
रणवीरच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी सोनालीने त्याचा हा फोटो पोस्ट केला होता. (Photo Instagram )
10 / 11
सोनालीने द ब्रोकन न्यूजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. (Photo Instagram )
11 / 11
टॅग्स :सोनाली बेंद्रेसेलिब्रिटीसिनेमा