Join us  

वॉटर बेबी...!! श्रुती हासन केले अंडरवॉटर फोटोशूट, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 1:03 PM

1 / 8
दिग्गज अभिनेता कमल हासन व अभिनेत्री सारिका यांची लाडकी लेक श्रुती हासनने नुकतेच अंडरवॉटरफोटोशूट केले आहे.
2 / 8
तिच्या या अंडरवॉटर फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
3 / 8
वॉटर बेबी, असे कॅप्शन हे फोटो शेअर करताना तिने दिले आहे.
4 / 8
पाण्याच्या आत श्रुतीने सुंदर पोज दिल्या आहेत.
5 / 8
पाण्यात शरीराचा तोल सांभाळणे, श्वास रोखून धरणे आणि सोबत वेगवेगळ्या पोज देणे हे खरे तर सोपे नाही. मात्र श्रुतीने हे अगदी सहजरित्या केले.
6 / 8
परफेक्ट बॅलन्स करत पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.
7 / 8
अंडरवॉटर फोटोशूटमध्ये श्रुती कमालिची सुंदर आणि डॅशिंग दिसली आहे.
8 / 8
श्रुतीच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
टॅग्स :श्रुती हसन