Join us  

श्रद्धा कपूरने शेअर केला बालपणीचा फोटो, लिहिले की, जेव्हा माझे सशासारखे होते दात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 6:11 PM

1 / 8
लॉकडाउनमध्ये श्रद्धा कपूरने बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
2 / 8
या फोटोसोबत श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा माझे दात सशासारखे होते.
3 / 8
सध्या सर्व कलाकार चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.
4 / 8
काही कलाकार सोशल मीडियावर जेवण बनवण्यापासून साफसफाई करतानाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.
5 / 8
काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर जुने फोटो शेअर केले आहेत.
6 / 8
श्रद्धाच्या बालपणीच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
7 / 8
यापूर्वीही श्रद्धाने कित्येक वेळा तिचे जुने फोटो शेअर केले आहेत.
8 / 8
आतापर्यंत या फोटोला 2.5 मिलियनहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.
टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूड