Shilpa Shetty inaugurates a jewellery store
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 15:04 IST
मुंबईत एका ज्वेलरी स्टोअरच्या उद्धाटनासाठी शिल्पा शेट्टी आली होती. यावेळी शिल्पा ट्रेडिंशनल लूकमध्ये दिसली तिने परिधान केलेल्या व्हाइट कर्लरचा ड्रेस तिच्या सौदर्यात भर टाकता होता.
Shilpa Shetty inaugurates a jewellery store
मुंबईत एका ज्वेलरी स्टोअरच्या उद्धाटनासाठी शिल्पा शेट्टी आली होती. यावेळी शिल्पा ट्रेडिंशनल लूकमध्ये दिसली तिने परिधान केलेल्या व्हाइट कर्लरचा ड्रेस तिच्या सौदर्यात भर टाकता होता. यावेळी शिल्पा खूपच स्मिपल आली होती. कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ देताना शिल्पा. शिल्पाने गळ्यात घातलेली ज्वेलरी तिच्यावर शोभून दिसत होती. उद्धाटनाच्या प्रसंगी शिल्पा मीडियाशी संवाद साधला. शिल्पा हसताना खूपच सुंदर दिस होती.