Join us

शिल्पाला शेट्टीच्या हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

शिल्पा शेट्टी नेहमीच्या तिच्या फिटनेसला घेऊन अर्लट असते. एका प्रो़डक्ट लाँचला शिल्पा आली होती. काही दिवसांपूर्वी शिल्पाने फिटनेसबाबत टीप्स देणारी वेबस सिरीज सुरु केली.

शिल्पा शेट्टी नेहमीच्या तिच्या फिटनेसला घेऊन अर्लट असते. एका प्रो़डक्ट लाँचला शिल्पा आली होती. काही दिवसांपूर्वी शिल्पाने फिटनेसबाबत टीप्स देणारी वेबस सिरीज सुरु केली. शिल्पाने आपल्या हटके स्टाइलमध्ये याठिकाणी एंट्री घेतली आणि कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ दिली.शिल्पा रेड टॉपमध्ये हॉट दिसत होती.शिल्पाचे मनमोहक हास्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.शिल्पा जणू ज्यूस पित फिट राहण्याचा संदेश देत तिच्या चाहत्यांना देतेय.