Join us

Shahrukh Khan, CM Devendra Fadnavis and others at Madhur Bhandarkar's house warming party

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 16:23 IST

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी अलीकडेच नवीन घरात गृहप्रवेश केला. यानिमित्त त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूच्या कलाकारांसह विविध श्रेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी अलीकडेच नवीन घरात गृहप्रवेश केला. यानिमित्त त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूच्या कलाकारांसह विविध श्रेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा ही या पार्टीत उपस्थित होते.यावेळी बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा ही या पार्टीत उपस्थित होते.यावेळी मधुर आणि शाहरुख खानसह लोकमत समूहाचे एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा ही उपस्थित होते.कुणाल कोहली आणि आशुतोष गोवरिकरही पार्टी एन्जॉय करताना दिसले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही याठिकाणी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनीही याठिकाणी दिसल्या.विपुल शहा या पार्टीत पत्नी शेफाली शहासह आला होता.दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई पार्टीतच्या ठिकाणी येतानासंगीतकार अनु मलिकही मधुर भंडारकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आला होता.