Join us

shahrukh khan birthday celebration

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 13:57 IST

बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने घराच्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने घराच्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने घराच्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने घराच्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने घराच्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने घराच्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.