Shahrukh Khan & Alia bhatt spotted Mehboob studio
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 17:43 IST
शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या कूल अंदाज दिसला तर आलिया तिच्या बबली लूकमध्ये होती.
Shahrukh Khan & Alia bhatt spotted Mehboob studio
शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या कूल अंदाज दिसला तर आलिया तिच्या बबली लूकमध्ये होती. शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या कूल अंदाज दिसला तर आलिया तिच्या बबली लूकमध्ये होती. शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या कूल अंदाज दिसला तर आलिया तिच्या बबली लूकमध्ये होती. शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या कूल अंदाज दिसला तर आलिया तिच्या बबली लूकमध्ये होती. शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या कूल अंदाज दिसला तर आलिया तिच्या बबली लूकमध्ये होती. शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या कूल अंदाज दिसला तर आलिया तिच्या बबली लूकमध्ये होती.