Join us  

'कबीर सिंग' टीझर रिलीजनंतर शाहिद कपूर व कियारा आडवणी दिसले या अंदाजात, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 7:57 PM

1 / 10
शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांचा आगामी चित्रपट 'कबीर सिंग'चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
2 / 10
नुकतीच 'कबीर सिंग' चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबईतील जुहू येथील एकता कपूरच्या घराबाहेर स्पॉट झाली.
3 / 10
शाहिद कपूरचा डॅशिंग लूक आणि जबरदस्त अभिनय टीझरमध्ये पाहायला मिळतो आहे.
4 / 10
'कबीर सिंग' चित्रपटाचे शूटिंग संपले असून नुकतेच कियाराने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. ज्यात ते केक कापताना दिसत होते.
5 / 10
कियाराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मजामस्ती करताना पहायला मिळाले. या फोटोत शाहिद कपूर नव्हता.
6 / 10
कियाराने स्टेटसमध्ये 'मिस यू शाहिद कपूर' असे लिहिले होते.
7 / 10
'कबीर सिंग' चित्रपटाची कथा एका तरूण मेडिकल सर्जनवर आधारीत आहे. या चित्रपटात प्रेमकथा पाहायला मिळणार असून हा सिनेमा २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.कियारा या चित्रपटाव्यतिरिक्त 'कलंक' चित्रपटातील 'फर्स्ट क्लास' गाण्यातही पाहायला मिळते आहे.
8 / 10
9 / 10
शाहिद कपूर व कियारा आडवाणी ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
10 / 10
टॅग्स :शाहिद कपूरकियारा अडवाणी