Join us  

'सुपर 30' फेम मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस आणि बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 4:31 PM

1 / 9
मृणाल ठाकूरने 'कुमकुम भाग्य में' या मालिकेत बुलबुलची भूमिका साकारली होती. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बी-टाऊनमधील अभिनेत्रींना टक्कर दिली आहे. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
'सुपर 30'मध्ये तिने ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
बाटला हॉऊसमध्ये जॉन अब्राहमसोबत ती दिसली होती. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणालने तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
मृणाल चर्चेत आली ती 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमामुळे. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
मृणाल सोशल मीडियावर सक्रिय असते. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
सोशल मीडियावर तो आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :सुपर 30