Join us  

मलंगच्या सक्सेस पार्टीत मास्क घालून एंट्री केली 'या' सुपरस्टारने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 5:53 PM

1 / 8
मलंग चित्रपटातील दिशा पटानीच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
2 / 8
वत्सल सेठ आणि इशिता दत्ता स्टायलिश अंदाजात या पार्टीत दिसले.
3 / 8
आदित्य रॉय कपूरने मलंग या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारली आहे.
4 / 8
अमृता खानविलकर मलंग या चित्रपटात कुणाल खेमूच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे.
5 / 8
मलंग या चित्रपटात अनिल कपूरने खूप चांगला अभिनय केला असून या पार्टीत तो चक्क मास्क घालून आला होता.
6 / 8
मलंग या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरीने केले आहे.
7 / 8
मोहित सुरीची पत्नी अभिनेत्री उदिता गोस्वामी ग्लॅमरस अंदाजात दिसली.
8 / 8
मलंग या चित्रपटात कुणाल खेमू एका हटक्या भूमिकेत दिसला आहे.
टॅग्स :मलंगआदित्य रॉय कपूरदिशा पाटनीअनिल कपूरकुणाल खेमूअमृता खानविलकरमोहित सुरी