screening of Raees
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 14:59 IST
किंगखान च्या फॅन्सची प्रतिक्षा अखेर संपली आहे. शाहरुखच्या बहुप्रतिक्षित रईसचे स्क्रीनिंग मुंबईत पार पडले. नुकतेच रईसचे ट्रेलर ही लाँच करण्यात आले.
screening of Raees
किंगखान च्या फॅन्सची प्रतिक्षा अखेर संपली आहे. शाहरुखच्या बहुप्रतिक्षित रईसचे स्क्रीनिंग मुंबईत पार पडले. नुकतेच रईसचे ट्रेलर ही लाँच करण्यात आले.25 जानवरी 2017 ला 'रईस' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्क्रीनिंग सपवून थियटरच्या बाहेर पडताना शाहरुख खान यावेळी शाहरुख खान भलताच कोंन्फिडंट दिसला. मीडियाला हात दाखवताना शाहरुख खान. 'रईस'च्या स्क्रीनिंगला अनुपमा चोप्रा ही उपस्थित होती.