1 / 72020 वर्षं माझ्यासाठी नव्हे तर सगळ्यांसाठी वाईट होते असे मत सलमान खानने नुकतेच व्यक्त केले.2 / 7या वर्षांत अनेकजणांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे.3 / 7‘राधे-युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा सलमान खानचा आगामी चित्रपट २०२१च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.4 / 7सलमानचा राधे हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.5 / 7राधे या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे.6 / 7राधे या चित्रपटाची सलमान आतुरतेने वाट पाहात आहे.7 / 7राधे या चित्रपटात सलमानसोबतच दिशा पटानी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.