कंगना रणौतच्या गाजलेल्या भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST
‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगना रणौतने बॉलिवूड डेब्यू केला. पण ‘फॅशन’,‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटांनी कंगनाला खरी ओळख दिली. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जाणून घेऊया तिच्या गाजलेल्या भूमिकांविषयी...
कंगना रणौतच्या गाजलेल्या भूमिका
‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगना रणौतने बॉलिवूड डेब्यू केला. पण ‘फॅशन’,‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटांनी कंगनाला खरी ओळख दिली. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जाणून घेऊया तिच्या गाजलेल्या भूमिकांविषयी...क्वीन तनु वेड्स मनु तनु वेड्स मनु 2 फॅशन क्रिश सिमरन