Join us  

Riya Sen Photos: इंस्टाग्रामवर रिया सेनच्या बोल्ड फोटोंनी माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 5:29 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन लॉकडाउनमुळे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
2 / 8
रिया सेनने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 8
सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंंची सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे.
4 / 8
रिया सध्या सोशल मीडियावर तिच्या अॅपचा प्रचार करताना दिसते. त्यामुळे तिने हे फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
रिया सेन एक भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने तिच्या करियरची सुरूवात 1991 साली चित्रपट विषकन्यामधून बालकलाकार म्हणून केली आहे.
6 / 8
तिला स्टाइल सिनेमातून लोकप्रियता मिळाली.
7 / 8
तिने हिंगलिश, इंकार बीट्स, शादी नं 1 या चित्रपटांशिवाय मल्याळम सिनेमातही काम केले आहे.
8 / 8
वयाच्या 16 व्या वर्षात रियाने फाल्गुनी पाठकच्या म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. याद  पिया की आने लगीमधील रिया आजही लोकांच्या लक्षात आहे.
टॅग्स :रिया सेन