Join us

रितेश देशमुखला का केली पोलिसांनी अटक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

भिनेता रितेश देशमुखला चोरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आले आहे. ही चोरी करण्यासाठी रितेश आणखीन कोणाच्या नाही तर अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी गेला होता.त्याच झाले असे की रितेश आणि विवेक त्यांचा आगामी चित्रपट बँक चोरचे प्रमोशन करता आहेत आणि रितेशला अटक करणे हा त्याचा एक भाग आहे.

भिनेता रितेश देशमुखला चोरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आले आहे. ही चोरी करण्यासाठी रितेश आणखीन कोणाच्या नाही तर अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी गेला होता.त्याच झाले असे की रितेश आणि विवेक त्यांचा आगामी चित्रपट बँक चोरचे प्रमोशन करता आहेत आणि रितेशला अटक करणे हा त्याचा एक भाग आहे. रितेश बँजो या चित्रपटात आपल्याला शेवटचा दिसला होता. त्यानंतर त्यांने एक रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले होते.विवेक ओबरॉय याचित्रपटातून आपल्याला कमबॅक करताना दिसणार आहे.रितेशला पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवून घेऊन जाणे हा सुद्धा चित्रपटाच्या प्रमोशनाचा एक भाग होता.विवेक या चित्रपटात सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे तर रितेश चोराच्या भूमिकेत आहे. 16 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.