Join us

IN PICS: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, पण अचानक झाले दोघे वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 15:21 IST

1 / 9
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ( Photo Instagram)
2 / 9
रश्मिका मंदाना आज आपला 25वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)
3 / 9
रश्मिका मंदाना आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अदांसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)
4 / 9
2017 मध्ये रश्मिकाने तिचा पहिला चित्रपट 'किराक पार्टी'मधील अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील प्रेम बहरले. (Photo Instagram)
5 / 9
दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे यापूर्वीही दोघांनी साखरपुडा केला. पण अचानक एकदिवस त्यांनी आपला साखरपुडा मोडला. (Photo Instagram)
6 / 9
रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. (Photo Instagram)
7 / 9
इंस्टाग्रामवर रश्मिकाचे १३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
8 / 9
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(Photo Instagram)
9 / 9
रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू चित्रपटात झळकणार आहे. (Photo Instagram)
टॅग्स :रश्मिका मंदाना