Join us  

चाहत्यांना भुरळ घालतायंत नुसरत भरुचाचे हे Photos, साडी लुक सोशल मीडियावर हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 11:26 AM

1 / 10
उगाचच अंगप्रदर्शन करायचं म्हणून कुणी कुठलाही पेहराव करत नाही असे नुसरत मानते.
2 / 10
नुसरत मोजकंच काम करत असली तरी जितके काम करते त्या सर्व कामांना रसिकांनी पसंती दिली आहे.
3 / 10
निवडक आणि साचेबद्ध कामात न अडकता नाविण्याच्या शोधात ती सतत असते.
4 / 10
वेस्टर्न असो किंवा पारंपरिक दोन्ही प्रकाराच्या आऊटफिटमध्ये नुसरत सुंदर दिसते.
5 / 10
नुकतेच साडी परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
6 / 10
नुसरत एक चांगली फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक अंदाजाला चाहते पसंती देत असतात.
7 / 10
सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
8 / 10
तिने ट्रेडिशनल साडीवर फॅशनेबल आणि ट्रेंडी ब्लाऊज परिधान केला आहे.
9 / 10
तिच्या फॅशन सेन्सचं देखील या फोटोंनंतर खूप कौतुक होत आहे.
10 / 10
ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.
टॅग्स :नुसरत भारूचा