Join us  

PHOTOS: बाबो! नोरा फतेहीच्या साडीची किंमत वाचून व्हाल थक्क, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 7:30 PM

1 / 7
बॉलिवूड स्टायलिश डान्सर नोरा फतेही त्याच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)
2 / 7
नोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram)
3 / 7
नोराने सोशल मीडियावर गुलाबी रंगाची साडी परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत. ही साडी फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केली आहे. (Photo Instagram)
4 / 7
मिळालेल्या माहितीनुसार या साडीच किंमत 69,900 हजार रुपये इतकी आहे. (Photo Instagram)
5 / 7
सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. (Photo Instagram)
6 / 7
नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय उत्तम बेली डान्सरदेखील आहे. (Photo Instagram)
7 / 7
नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (Photo Instagram)
टॅग्स :नोरा फतेही