Join us  

PICS: नोरा फतेहीने ब्लू ड्रेसमध्ये दाखवल्या आपल्या अदा, फोटो पाहताच फॅन्स म्हणाले - 'हाय गर्मी' !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 3:31 PM

1 / 8
नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
2 / 8
ब्लू बॉडीकॉन गाऊनमधल्या तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Instagram)
3 / 8
नोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
4 / 8
सोशल मीडियावर नोहा फतेही कधी ट्रेडिशनल लूक तर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)
5 / 8
नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (Photo Instagram)
6 / 8
नोराने बरेच आयटम साँग केले आहेत जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया. (Photo Instagram)
7 / 8
नोरा तेलगू चित्रपट टेम्परमध्ये दिसली. त्यानंतर ती तेलगू चित्रपट किक २ आणि बाहुबली मध्ये झळकली. (Photo Instagram)
8 / 8
नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 27 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :नोरा फतेही