Join us  

PHOTOS: संस्कारी लूकमध्ये दिसली नेहा कक्कड, पहा नेहा आणि रोहनप्रीतचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 4:15 PM

1 / 7
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड सध्या तिच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच नेहा कक्कडने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा कक्कड संस्कारी लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
नेहाने आपल्या सोशल मीडियावर रोहनप्रीतसोबतचे बरेच फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
नवरात्रीच्या निमित्ताने नेहाने फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
नेहा कक्कडच्या लेटेस्ट फोटोवर जवळपास १.६ मिलियन लाइक्स मिळाले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
सोशल मीडियावर नेहा कक्कडचे जवळपास ४६.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :नेहा कक्कर