Join us

Neha Dhupia & Ranveer shorey at mahboob studio

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 16:37 IST

मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर अभिनेत्री नेहा धुपिया आणि रणवीर शौरी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. दोघांनी मिळून कॅमेऱ्यासमोर मस्त पोझ दिल्या.

मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर अभिनेत्री नेहा धुपिया आणि रणवीर शौरी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. दोघांनी मिळून कॅमेऱ्यासमोर मस्त पोझ दिल्या. नेहा आणि रणवीर शौरी अशा वेगवेगळ्या पोझेस देताना.नेहाचे फोटो क्लिक करताना रणवीर शौरीहटके पोझे देताना नेहा धुपियाकूल अंदाजात रणवीर शौरीनेहाने आवळला रणवीरचा गळा.