Join us

मुकेश अंबानीच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा जलवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST

मुकेश अंबानीची पार्टी आणि सेलिब्रिटींची उपस्थिती हे जणू समिकरणच झाले आहे. बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर्सपासून पॉलिटिशियन्स अंबानीच्या पार्टीला हजर राहतात. नुकत्याच शनीवारी झालेल्या पार्टीत बॉलिवूडचे बरेच स्टार्स अंबानीच्या घराच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. तसे याठिकाणी ऋतिक रोशन, करीना कपूर, करण जौहरसह बरेच सेलेब्स उपस्थित होते, मात्र सर्वांच्या नजरा श्रीदेवीच्या दोन्ही मुलींवर टिकलेल्या होत्या. यावेळी जान्हवी आणि खूशी कपूरने ग्लॅमरस लुकमध्ये एन्ट्री केली. जान्हवी रोज गोल्ड रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती, तर खुशीने ब्लू प्रिंटेड आउटफिट परिधान केला होता.

मुकेश अंबानीची पार्टी आणि सेलिब्रिटींची उपस्थिती हे जणू समिकरणच झाले आहे. बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर्सपासून पॉलिटिशियन्स अंबानीच्या पार्टीला हजर राहतात. नुकत्याच शनीवारी झालेल्या पार्टीत बॉलिवूडचे बरेच स्टार्स अंबानीच्या घराच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. तसे याठिकाणी ऋतिक रोशन, करीना कपूर, करण जौहरसह बरेच सेलेब्स उपस्थित होते, मात्र सर्वांच्या नजरा श्रीदेवीच्या दोन्ही मुलींवर टिकलेल्या होत्या. यावेळी जान्हवी आणि खूशी कपूरने ग्लॅमरस लुकमध्ये एन्ट्री केली. जान्हवी रोज गोल्ड रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती, तर खुशीने ब्लू प्रिंटेड आउटफिट परिधान केला होता. खुशी कपूर आणि जान्हवी कपूरमीरा राजपूतमलाइका अरोड़ा खानकरिश्मा कपूर आणि करिना कपूरजैकलीन फर्नांडीस आणि वरुण धवनश्रद्धा कपूरऋतिक रोशनकरण जौहर