Join us

माहिर खानच्या हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST

सध्या माहिर खान ही सोशल मीडियावर चर्चाचा विषय बनली आहे ती रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे. न्यूयॉर्कच्या हॉटेल बाहेर दोघे एकत्र दिसले आहेत.

सध्या माहिर खान ही सोशल मीडियावर चर्चाचा विषय बनली आहे ती रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे. न्यूयॉर्कच्या हॉटेल बाहेर दोघे एकत्र दिसले आहेत. पाकिस्तानी अभिेनेत्री असलेल्या माहिराने शाहरुख खानच्या रईस याचित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.माहिरने आपल्या करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली होती.माहिराने आपले शिक्षण कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीतून पूर्ण केले आहे.लॉस लॉस एंजेलिसमध्ये नोकरी करताना तिला तिचा जोडी भेटला. माहिराने अली असकारीशी वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले.