Join us

दिग्दर्शक नीरज वोराच्या अंतिम दर्शनाला अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरुवारी पहाटे चार वाजता निधन झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांनी फिर हेराफेरी, खिलाडी ४२० यांसारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत.

अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरुवारी पहाटे चार वाजता निधन झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांनी फिर हेराफेरी, खिलाडी ४२० यांसारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. रोहित शेट्टीराजू श्रीवास्तवराजपाल यादवरजत रवैलअब्बास-मस्तानपरेश रावलव्रिजेश हिरजीजे. डी. मजेठियासतिश कौशिकसुनील पालपवन मल्होत्रासुशांत सिंगराज जुत्शी