Join us

मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदामुळे ओळखली जाते. 44 वर्षांची अभिनेत्री आजही भलभल्यांना आपल्या हॉट अंदामुळे टक्कर देते. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर व्हिजे म्हणून केली.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदामुळे ओळखली जाते. 44 वर्षांची अभिनेत्री आजही भलभल्यांना आपल्या हॉट अंदामुळे टक्कर देते. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर व्हिजे म्हणून केली. व्हिजेनंतर मलायकाने मॉडलिंग आणि जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले.2008 मध्ये आलेल्या ईएमआय चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले खरं मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.दबंग आणि दबंग 2 यासारख्या चित्रपटांची निर्मिती देखील मलायकाने केली आहे.