Join us  

Lokmat Most Stylish Awards 2022: सलमान खान, अभिषेक बच्चन पासून श्रद्धा कपूर पर्यंत या बॉलिवूडच्या तारे-तारकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 5:29 PM

1 / 20
सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. यावेळी या सेलिब्रेटींनी हजेरी लावून या सोहळ्याला चारचाँद लावले.
2 / 20
या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती.
3 / 20
अभिषेक बच्चन
4 / 20
बाहुबली फेम तमन्ना भाटियाने देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
5 / 20
शमिता शेट्टी
6 / 20
जास्मीन भसीन
7 / 20
आदिनाथ कोठारे
8 / 20
ईशा कोप्पिकर
9 / 20
रितेश देशमुख, जेनिलिया डिसुझा
10 / 20
हिना खानने व्हाईट कलरची साडी नेसली होती. यात ती खूपच स्टायलिश दिसत होती.
11 / 20
विद्या बालनने लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिच्या साडीतील सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले.
12 / 20
श्रद्धा कपूर स्टायलिश गाउनमध्ये खूप ग्लॅमरस दिसत होती.
13 / 20
राधिका आपटे
14 / 20
तनिषा मुखर्जी
15 / 20
शिवांगी जोशी
16 / 20
रश्मिका मंदान्ना
17 / 20
चित्रांगदा सेन
18 / 20
डोनल बिष्ट
19 / 20
दिविका जुनेजा
20 / 20
जॅकी श्रॉफ
टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसअभिषेक बच्चनसलमान खानरश्मिका मंदानाहिना खानरितेश देशमुखजेनेलिया डिसूजातमन्ना भाटियाविद्या बालन