प्रियांमवदाच्या क्यूटनेसने सर्वांना केलं होतं घायाळ, हे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 16:52 IST
1 / 15प्रियांमवदा कांत2 / 15 प्रियांमवदाचा बिकीनी हॉट लुक 3 / 15 प्रियांमवदा कांतला फोटो, फॅशन अपडेट्स आणि स्टाईल स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करणे खूप आवडते. 4 / 15अभिनेत्री प्रियांमवदा कांत आणि श्रेय मित्तल हे रिॅअॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला 12’ चे विजेते आहेत.5 / 15 प्रियांमवदा आपल्या मोहक छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.6 / 15प्रियांमवदा आपल्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते7 / 15प्रियांमवदा 'तेनाली रामा' या शोमध्ये शारदाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. 8 / 15 ही अभिनेत्री नृत्याचे प्रशितक्षणही देते.9 / 15प्रियांमवदाचे सोशल माडियावर अनेक चाहते आहे.10 / 15 प्रियांमवदा सोशल मीडियावर बरीच संक्रीय असते.11 / 15 बंगाली मुलगी प्रियांवदा यांचा जन्म दिल्लीत झाला आहे.12 / 15छोट्या पडद्यावरील प्रियांवदा हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी जागा निर्माण केली आहे.13 / 15 आपल्या बोल्ड फोटोमुळे ही अभिनेत्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.14 / 15 तिने 'एक वीर की अरदास ... वीरा', 'ससुराल सिमर का', 'स्विम टीम' अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.15 / 15टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन स्टारर बॉलीवूड चित्रपट ‘हीरोपंती’ मध्ये प्रियांमवादाने खास भूमिका साकारली होती.