Join us  

क्या अदा के जलवे तेरे पारो..!, नुसरत भारूचाच्या गाउनमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 7:49 PM

1 / 11
अभिनेत्री नुसरत भारूचाने अल्पावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
2 / 11
बऱ्याचदा नुसरत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
3 / 11
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते.
4 / 11
नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
5 / 11
नुकतेच तिने पिच रंगाच्या गाउनमधील फोटो शेअर केले आहेत.
6 / 11
या फोटोत तिने वेगवेगळे पोझ दिले आहेत.
7 / 11
नुसरतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
8 / 11
अलीकडेच नुसरत भरुचा हनी सिंगसोबत 'सैंया' म्युझिक सिंगलमध्ये दिसली होती.
9 / 11
नुसरतला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.
10 / 11
नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली
11 / 11
‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला.
टॅग्स :नुसरत भारूचा