Join us  

कतरिनाचे हे फोटो पहिल्यानंतर सलमानच काय तुम्हीहीसुद्धा पडला तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 7:00 AM

1 / 11
कतरिना कैफ आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली.
2 / 11
बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
3 / 11
सलमानसोबत रिलेशनशीपमुळे ती जास्त प्रकाश झोतात आली.
4 / 11
कतरिना सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
5 / 11
बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून कतरिना फेमस आहे
6 / 11
पडद्यावर कतरीनाचा जलवा काही और असतो. चाहते तिच्या प्रेमात पडतात.
7 / 11
शेवटची ती भारत चित्रपटात झळकली होती.
8 / 11
कतरीना कैफ लवकरच अक्षय कुमार स्टारर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे.
9 / 11
या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे.
10 / 11
चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
11 / 11
टॅग्स :कतरिना कैफ