Join us  

कतरिना कैफने शेअर केला अनुष्का शर्मासोबतचा जुना फोटो, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 8:11 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकताच सोशल मीडियावर अनुष्का शर्मासोबतचा फोटो शेअर केला आहे.
2 / 7
अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफमध्ये आहे खूप चांगली मैत्री
3 / 7
कतरिना कैफने फोटो शेअर करत लिहिले की हा फोटो पाहून फक्त आनंद मिळतो आहे.
4 / 7
कतरिना कैफ व अनुष्का शर्माने जब तक है जान आणि झिरो चित्रपटात काम केले आहे.
5 / 7
अनुष्का शर्माने फोटोवर रिप्लाय देत लिहिले की, असे यामुळे कारण आपण तिथे पूर्णपणे उपस्थित असतो आणि त्यावेळी आपण खूशदेखील होतो.
6 / 7
फोटोत अनुष्का शर्मा व्हाइट टॉप आणि ब्लू डेनिम जिन्समध्ये दिसते आहे.
7 / 7
तर दुसरीकडे कतरिना कैफ व्हाइट टॉप आणि ब्लॅक पॅण्टमध्ये दिसते आहे.
टॅग्स :कतरिना कैफअनुष्का शर्मा