Join us  

Katrina Kaif Birthday Special : कतरिना कैफचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 6:00 AM

1 / 9
कतरिना कैफचा आज म्हणजेच 16 जुलैला वाढदिवस असून तिचा जन्म हाँग काँगमधील आहे.
2 / 9
कतरिना कैफने वयाच्या केवळ १४ व्या वर्षी मॉडलिंग करायला सुरुवात केली.
3 / 9
कतरिना कैफने बुम या चित्रपटाद्वारे तिच्या बॉ़लिवूडमधील करियरला सुरुवात केली. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.
4 / 9
कतरिनाचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला असला तरी मैंने प्यार क्यों किया या सलमान खानसोबतच्या चित्रपटामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
5 / 9
मैंने प्यार क्यों किया या चित्रपटानंतर कतरिनाने कधीच मागे वळून पाहिले नाही.
6 / 9
आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कतरिनाची गणना केली जाते.
7 / 9
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भारत या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
8 / 9
कतरिनाच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. तिचे सलमान खान आणि रणबीर कपूरसोबतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
9 / 9
कतरिना गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत असली तरी तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाहीये.
टॅग्स :कतरिना कैफ